*कोकण Express*
*कणकवलीत जुगारावर छापा टाकून २० जण ताब्यात…!*
*१लाख २४ हजाराची रोख,१२ दुचाकी,दोन चार चाकी वाहने जप्त…!*
*सरकारच्या सेवेत काम करणारी गाडी जुगारात सहभागी असल्याने चर्चा…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी रेड टाकलीय. १ लाख २४ हजार रोख तर १२ दुचाकी एक रिक्षा, एक आर्टिकल, एक इको असा मुद्देमाल जप्त केला.तर 20 जणांना अटक करण्यात आली आहे.तर काही गाड्यांचे मालक सापडले नसल्याने अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कणकवली नागवे करंजे हद्दीजवळील नदीच्या किनारी हा जुगकार चालू होता.
यात जयवंत आत्माराम बाईत , वय ४७ वर्ष , रा . कणकवली तेली आळी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग रविंद्र तुकाराम बाणे , वय ५२ वर्षे रा . आशिये बाणेवाडी ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग , – सिध्देश अरविंद बांदेकर , वय ३८ वर्षे , रा . कणकवली परबवाडी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग , महादेव सूर्यकांत कुपेरकर , वय ३३ वर्षे , रा आवळेगाव कुंभारवाडी , ता . कुडाळ , जि . सिंधुदुर्ग , संदीप लक्ष्मण पाताडे , वय ४६ वर्षे , रा . कणकवली तेलीआळी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग , राजु शिवराम जमादार , वय ४० वर्षे , रा . कणकवली टेबवाडी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग , चेतन सिताराम जामसंडेकर , वय २७ वर्षे रा . सर्जेकोट , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग , प्रविवा विठ्ठल आरोलकर , वय ५४ वर्षे , रा . वागदे सावरवाडी , ता कणकवली जि . सिंधुदुर्ग , विलीन मंगेश बांदेकर , वय ३० वर्षे , रा . देवबाग मोबार , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग , .यशवंत विष्णु देसाई , वय ३७ वर्षे , रा . कणकवली म्हाडगुत कॉम्प्लेक्स , ता . कणकवली , निलेश मनोहर हेरेकर , वय ४२ वर्षे , रा . कणकवली शिवाजीनगर , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग , संदीप रामचंद्र राणे , वय ४६ वर्षे , रा . कणकवली परबवाडी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग , जयन राजेंद्र सुतार , वय २ ९ वर्षे , रा . कणकवली कांबळेगल्ली , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग , प्रदीप राजेंद्र शिर्सेकर , वय ३८ वर्षे , रा . मालवण धुरीवाडा , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग , संकेत अरविंद बांदेकर , वय ३२ वर्षे , रा . कणकवली परबवाडी , ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग , मोसीन नुरमहम्मद मुजावर , वय ३४ वर्षे रा . मालवण मेढा , ता . मालवण जि सिंधुदुर्ग , राजेंद्र शशिकांत सावंत , वय ५० वर्षे , रा . आवळेगाव देऊळवाडी , ता . कुडाळ , जि . सिंधुदुर्ग , नदीम नुरमहम्मद मुजावर , वय ३६ वर्षे , रा . मालवण मेढा , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग , १ संतोष बाळकृष्ण चव्हाण , वय ४७ वर्षे , रा . कडावल सुवेवाडी , ता . कुडाळ , जि . सिंधुदुर्ग , रमेश रामचंद्र येरागी , वय ४६ वर्षे , रा . देवबाग मोबार , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.
ही कारवाई कणकवली पोलिसांनी
गनिमी काव्यच्याच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली केली.पोलीस उप निरीक्षक बापू खरात यांनी योग्य नियोजन करून ही धाड टाकली. या पथकात हेडकॉन्स्टेबल दाजी सावंत, हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत झोरे ,पोलीस नाईक पांढरे ,पोलीस कॉन्स्टेबल रुपेश गुरव ,पोलीस कॉन्स्टेबल मनोज गुरव ,पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास इंफाळ, चालक पोलीस कॉन्स्टेबल किरण कदम ,पोलीस नाईक चंद्रकांत माने यांनी ही कारवाई केली.

