घोणसरीत सेनेला खिंडार

घोणसरीत सेनेला खिंडार

*कोकण Express*

*घोणसरीत सेनेला खिंडार*

*आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत घोणसरीतील माजी उपसरपंचांसह शिवसैनिकांचा भाजपाच्या भाजप पक्षात प्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आ. नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील घोणसरी गावचे माजी उपसरपंच प्रसाद रावराणे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. घोणसरी गावात हा भाजपाने सेनेला दिलेला धक्का मानला जात आहे. माजी उपसरपंच प्रसाद रावराणे यांच्यासह विश्वजित रावराणे, मिलिंद रावराणे, रोशन मडवी, राकेश घाडी, प्रवीण घाग, सचिन रावराणे, अनिकेत रावराणे, मयूर सावंत आदी शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी पं स माजी सभापती मनोज रावराणे, माजी पं स सदस्य दिलीप तळेकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, माजी सरपंच मॅक्सि पिंटो आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!