*कोकण Express*
*वागदे गावातील नमसवाडी शिवसैनिकांचा आमदार नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील वागदे गावातील नमसवाडी शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश, सोबत भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. राजन चिके,कणकवली माजी सभापती श्री. मनोज रावराणे, तालुका अध्यक्ष श्री.संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक सौ.प्रज्ञा ढवण, शक्तिकेंद्र प्रमुख श्री. संदीप सावंत,प्रवेशकर्ते श्री. लखन घाडीगांवकर, विध्याधर घाडीगांवकर, ओंकार घाडीगांवकर, गुरुप्रसाद घाडीगांवकर, मंगेश घाडीगांवकर, अक्षय घाडीगांवकर, तानाजी घाडीगांवकर, महेंद्र घाडीगांवकर, अभिषेक घाडीगांवकर, घनश्याम घाडीगांवकर, अंकित घाडीगांवकर, संजय घाडीगांवकर