*कोकण Express*
*कणकवली भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय कणकवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळेस भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजनजी तेली, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, मंडल अध्यक्ष संतोष कानडे, शिशिर परुळेकर, बबलू सावंत, समर्थ राणे,संजना सदडेकर, विजय चिंदरकर, प्रवीण पाटील ,अजय घाडी, संकेत पाटील, प्रसाद देसाई, उद्धव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.