*कोकण Express*
*आज आणखीन पंधरा कोरोनाचे रुग्ण आढळले…*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू…*
*जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती*
*सिंधुदुर्गनगरी,ता.२९:*
जिल्ह्यात आज दोघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. यातील एक कणकवली समर्थनगर येथील, तर दुसरा मृत व्यक्ती मातोंड-पेंडूर येथील आहे. आज प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात तब्बल १५ रुग्ण आणखी आढळून आले आहेत.