परबवाडा गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला बंधारा

*कोकण Express*

*परबवाडा गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला बंधारा*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

परबवाडा कणकेवाडी येथील मळगावकर घराजवळील ओहोळाला परबवाडा गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधारा घातला. या बंधाऱ्या मुळे परबवाडा गावाला तसेच आजूबाजूच्या गावाला पाणी साठा होऊन फायदा होणार आहे. हा बंधारा बांधण्यासाठी परबवाडा सरपंच पपू परब उपसरपंच संजय मळगावकर ग्रा. सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत ग्रामसेवक संदीप गवस, जीवन परब, स्वप्नील परब, कृष्णा साटेलकर, मुकेश परब, बाबी परब यांनी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!