*कोकण Express*
*शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या भ्याड हल्ल्याचे कुडाळमध्ये पडसाद*
*कुडाळमध्ये संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला*
सत्ताधारी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेला भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि कुडाळ मधील एसटी स्टॅन्ड एसटी आगार समोर महामार्गावर संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टायर पेटवून महामार्ग रोखला.

