*कोकण Express*
*राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या ५२ वा वाढदिवस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र पेडणेकर यांनी निवास्थानी भेट देऊन, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केले सन्मानित*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
आज दिनांक ०३/०४/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अनंत गंगाराम पिळणकर यांचा ५२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला
यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी फोंडाघाट येथील त्यांच्या निवास्थानी भेट देऊन, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले,
यावेळी त्यांचे सोबत श्री सुभाष उबाळे उपस्थित होते
याप्रसंगी फोंडाघाट येथील पिळणकर साहेबांचे मित्र श्री दिलिप पाटील, श्री अनंत वैराग, श्री संतोष नागावकर उपस्थित होते
श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर असे म्हणाले की, सर्व सामान्यांना साठी अहोरात्र झटणारे आणि सर्व सामान्यांचे प्रश्न तळमळीने सोडविण्यासाठी काळवेळ न पाहता प्रसंगी धाऊन जाणारे निस्वार्थी व्यक्तीमत्व, अशा व्यक्तिमत्वाला सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे
उपस्थित सर्वानी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या