*कोकण Express*
*माडखोल विकास सोसायटीवर भाजपचे एकतर्फी वर्चस्व*
*जिल्हा बँक संचालक रवींद्र मंडगांवकर यांनी केले अभिनंदन;१३ ही सदस्य भाजप पुरस्कृत*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माडखोल विकास सोसायटीवर भाजपाचे 13 पैकी 13 उमेदवार निवडून आले असून त्यांच्या विजयाबद्दल जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक रवींद्र मडगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे अभिनंदन केले.