जिल्ह्यात ‘भालू’ चा अशुभ आवाज

जिल्ह्यात ‘भालू’ चा अशुभ आवाज

*कोकण  Express*

*जिल्ह्यात ‘भालू’ चा अशुभ आवाज..*

*सतीश सावंत यांचा नितेश राणेंवर पलटवार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

देवगड मध्ये शिवसेनेचा आवाज वाढला असे म्हणणाऱ्या मंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून मांजरीचा की वाघाचा ? अशा खोचक सवालाने भाजपा आमदार नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचले होते. यावर बोलताना माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंना उद्देशून सिंधुदुर्गात भालू चा अशुभ आवाज असल्याचा पलटवार केला. भालू केकाटते तेव्हा कोणीतरी मेले असावे, अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा असल्याचा पलटवार सतीश सावंत यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!