महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव शशांक मल्हारराव बावचकर यांचे कणकवलीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्याच्याावतीने स्वागत

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव शशांक मल्हारराव बावचकर यांचे कणकवलीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्याच्याावतीने स्वागत

*कोकण  Express*

*महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव शशांक मल्हारराव बावचकर यांचे कणकवलीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्याच्याावतीने स्वागत*

*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी करिता कणकवली येथे दाखल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज दिनांक ३१/०३/२०२२ रोजी श्री शशांक मल्हारराव बावचकर (सचिव, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, नगरसेवक, इचलकरंजी नगरपरिषद) हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी करिता कणकवली येथे दाखल झाले
याप्रसंगी आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
यावेळी त्यांचे सोबत श्री ओंकार आवळकर( सोशल मीडिया प्रमुख) श्री विराज पाटील (N S U I अध्यक्ष) श्री सुर्यकांत देशमुख, इचलकरंजी उपस्थित होते
यावेळी राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस श्री महेन्द्र सावंत, तालुकाध्यक्ष श्री प्रदिप मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष श्री निलेश नारायण मालंडकर, श्री सचिन राणे आणि श्री प्रविण वरुणकर(जिल्हा सांस्कृतिक विभागीय अध्यक्ष), श्री प्रदिप पांगम उपस्थित होते
उपस्थित सर्वानी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!