KYC साठी मिळालेली मुदत ,आज 31 मार्चला संपणार ! – सर्व बँकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी

KYC साठी मिळालेली मुदत ,आज 31 मार्चला संपणार ! – सर्व बँकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी

*कोकण  Express*

*KYC साठी मिळालेली मुदत ,आज 31 मार्चला संपणार ! – सर्व बँकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी*

याआधी देशातील सर्व बँकाच्या खातेधारकांना KYC उपडेट करण्यासाठी ग्राहकांना – 31 डिसेंबर 2021 ही अंतिम मुदत देण्यात आली होती

मात्र कोविड आणि ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर – भारतीय रिझर्व्ह बँकेने यासाठी *31 मार्च 2022 पर्यंत* मुदत वाढ दिली होती – आज शेवटचा दिवस आहे

*KYC का आवश्यक आहे ?*

सुरवातीला KYC समजून घ्या , KYC म्हणजे Know Your Customer – म्हणजे यामध्ये बँक आपल्या खातेदाराची खात्री करत असते

सध्या ऑनलाईन व्यवहारात फसवणूक वाढली आहे – त्यामुळे KYC फार आवश्यक आहे – KYC मध्ये बँका ग्राहकाचा अधिकृत मोबाईल क्रमांक – त्याचे छायाचित्र, पत्ता, आधारकार्ड याविषयीची माहिती घेते

तसे पाहिले तर , जे ग्राहक अधिक ऑनलाईन व्यवहार करतात – त्यांना दर दोन वर्षांनी ही प्रक्रिया पार पाडावी लागते. तर इतर ग्राहकांसाठी हीच मुदत 8 वर्षांची आहे – आपणही बँकेत जाऊन KYC पूर्ण करा

*KYC साठी मिळालेली मुदतवाढ* – आज संपणार आहे ,हि माहिती नकीच महत्वाची आहे – आपण इतरांना देखील शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!