*कोकण Express*
*कसवण तळवडे येथील राष्ट्रवादी व इतरांचा शिवसेनेत प्रवेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे या गावचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, उदय सावंत, गणपत मेस्त्री, जगन्नाथ राणे, प्रकाश मेस्त्री, अरुण सरपे, भिकाजी सापळे, सिताराम गुरव, भिकाजी गुरव, सुदेश मेस्त्री, सत्यवान मेस्त्री, चंद्रकांत सावंत, बंटी गावकर यांनी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, विधानसभा संघटक सचिन सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख रुपेश आमडोसकर, , शाखा प्रमुख निलेश सावंत ,शाखाप्रमुख संतोष गुरव, सिद्धेश राणे, मंगेश सावंत, अमित मयेकर, चेतन पाटील, शाखाप्रमुख प्रमोद सावंत, रवी सावंत,प्रमोद गावकर, माजी सरपंच सतीश सापळे, उमेश तारी, माजी सरपंच संजय सावंत, विलास सावंत, विजय शेट्ये,विष्णू ठाकूर, सूर्यकांत आर्डेकर ,आप्पा ठाकूर,रविकांत सावंत, मा. सेवानिवृत्त विस्तार अधिकारी उदय सरपे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होतेे