डंपर आंदोलन गुन्ह्यात आ. नितेश राणेंसह 41 जणांची निर्दोष सुटका

डंपर आंदोलन गुन्ह्यात आ. नितेश राणेंसह 41 जणांची निर्दोष सुटका

*कोकण Express*

*डंपर आंदोलन गुन्ह्यात आ. नितेश राणेंसह 41 जणांची निर्दोष सुटका*

*सिंधुदुर्ग* 

डंपर आंदोलनादरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांच्यासह ४१ जणांची आज जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हे आंदोलन ४ मार्च २०१६ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आले होते. दरम्यान त्याठिकाणी जोरदार राडा झाला होता. यावेळी संतप्त झालेले कार्यकर्ते जिल्हाधिकार्यालयात घुसले होते. या प्रकरणी राणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज “त्या” सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!