*कोकण Express*
*वाडा गावचे उपसरपंच घाडी व पुरळ गावचे उपसरपंच पुरळकर यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश*
*देवगड ः प्रतिनिधी*
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा दौरा आटोपताच आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्ता प्रवेशाचा धडाका लावला
आमदार नितेश राणे यांचा कार्यकर्तृत्वाचा झंजावात पाहता त्यांच्यावर निष्ठा ठेवून विश्वास ठेवून आपण पक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर पुरळ गावचे उपसरपंच अनिल पूरळकर यांनीही पक्षात प्रवेश केला आहे
धालावली धावदेवाडी शिवसेनिक पक्ष प्रवेश वसंत धावडे राजेंद्र धावडे अमोल धावडे मनिष धावडे सुनील धावडे शशिकांत धावडे अमर धावडे यांनीही भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केला आहे
भाजपा पक्षाचा झेंडा हातात देऊन आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे प्रवेश घेतले
यावेळी बाळा खडपे,संदीप साटम,बंड्या नारकर,अनिल पुरळकर उप सरपंच पुरळ,संजय बोबडी,महेश पडवळ,श्रीकांत चव्हाण,संदीप देवळेकर सरपंच यांनी उपस्थिती लावली होती