*कोकण Express*
*गोव्याचे नूतन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची राजन तेली, प्रमोद जठार यांनी घेतली सदिच्छा भेट*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद जठार आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.