*कोकण Express*
*सावंतवाड़ी पेंशनर्स असोसिएशन यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून मा. उपवनसरक्षक सावंतवाड़ी वनविभाग श्री एस डी नारनवर IFS यांचे केेेल स्वागत*
*सावंतवाड़ी ः प्रतिनिधी*
पेंशनर्स असोसिएशन सावंतवाड़ी यानी पुष्पगुच्छ प्रदान करून केले मान उपवनसरक्षक सावंतवाड़ी वनविभाग श्री एस डी नारनवर IFS यांचे स्वागत,पेंशन विषयक नूतन अध्यक्ष श्री दादा कुड़तरकर यानी विशद केल्या कर्मचारी यांच्या कथा अन व्यथा, DCF यानी दिले प्रश्न सोडविनेचे अभिवचन,एकमेका करू सहाय्य,अवघे धरु सुपंथ,दादा कुड़तरकर यानी केले कथन आणि आभार मानले.
याचवेळी सावंतवाड़ी वनविभागिय पेंशनर एसोसिएशन स्थापना करनेत आली असून श्री दादा कुड़तरकर यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करनेत आली,सर्वश्री पारसेकर उपाध्यक्ष, स वा सावंत सेक्रेटरी,श्यामसुंदर गावड़े कोषाध्यक्ष अन इतरांची संचालक म्हणून नियुक्ति करनेत आली,पेंशन विषयक प्रश्न सोडविणेची ग्वाही श्री दादा कुड़तरकर यानी दिली .