*कोकण Express*
*सिंधुदुर्गात आज आणखी १७ कोरोना बाधित रूग्ण…*
दाणोली येथील ७२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू
*ओरोस प्रतिनिधी*
_जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ८८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत._