घोडगे रोड ते महादेव खरात यांच्या घरापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे भूमिपूजन

घोडगे रोड ते महादेव खरात यांच्या घरापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे भूमिपूजन

*कोकण Express*

*घोडगे रोड ते महादेव खरात यांच्या घरापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे भूमिपूजन…*

*जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील हर्डी पणदूर घोडगे रोड ते महादेव खरात यांच्या घरापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. प्रफुल्ल सुद्रीक, जिल्हा नियोजन फंडा मधून ४ लाख निधी दिल्याबद्दल ग्रामस्थ मधून श्री. प्रफुल्ल सुद्रीक याचं आभार व्यक्त केले जातं आहे.

यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, युवा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळा कनयाळकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, युवक सरचिटणीस रुजाय फर्नाडिस, जिल्हा उपाध्यक्ष भरत घाडीगांवकर, ग्रा. प. सरपंच साक्षी परब, माझी सरपंच अतुल दळवी, ग्रा. प. सदस्य किशोर घाडीगांवकर, ग्रा. प. सदस्या प्रगती भोगले, मधुकर चव्हाण, संतोष मुरकर, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!