बांदा येथून आजराकडे कत्तलीसाठी गुरे घेवून जाणारा टेम्पो पकडला

बांदा येथून आजराकडे कत्तलीसाठी गुरे घेवून जाणारा टेम्पो पकडला

*कोकण  Express*

*बांदा येथून आजराकडे कत्तलीसाठी गुरे घेवून जाणारा टेम्पो पकडला*

*बांदा येथून आजराकडे कत्तलीसाठी गुरे घेवून जाणारा टेम्पो पकडला*

*सावंतवाडी  ः प्रतिनिधी*

बांदा येथून सावंतवाडी मार्गे आजरा येथे गुरे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला स्थानिकांनी रोखून चालकाला चांगलाच चोप दिला. यावेळी चालकाने ही गुरे आजरा येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. हा प्रकार आज येथील उपजिल्हा रुग्णालय समोरील रस्त्यावर घडला. त्यानंतर त्या गुरांना मोकळ्या परिसरात सोडून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!