*कोकण Express*
*सामाजिक उपक्रम राबवत खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस मालवण येथे साजरा ..*
या कार्यक्रमास विभाग प्रमुख समीर लब्दे विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर शहर प्रमुख राजू नार्वेकर गावचे माजी सरपंच शिवसैनिक शाम घाडी आचरा उपसरपंच पांडुरंग वाईंगणकर उपविभाग प्रमुख जगदीश पांगे, रुपेश साटम, रुपेश घाडी, मुन्ना परब आदी व इतर उपस्थित होते यावेळी विनायक परब यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना प्रोटीनचे वाटप करण्यात आले