कबुलायतदार गावकऱ्यांच्या धरणे आंदोलनात सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचाही सामावेश

कबुलायतदार गावकऱ्यांच्या धरणे आंदोलनात सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचाही सामावेश

*कोकण Express*

*कबुलायतदार गावकऱ्यांच्या धरणे आंदोलनात सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचाही सामावेश *

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन संदर्भातील वन आणि महसूल चा अहवाल १४ मार्च पर्यंत तयार न झाल्याने ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन पुकारले असून, या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. या आंदोलनातून तेथील ग्रामस्थांनी विविध मागण्या केल्या असून, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी या आंदोलनाला भेट देत जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!