अष्टपैलू अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ च्या वतीने सत्कार

अष्टपैलू अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ च्या वतीने सत्कार

*कोकण Express*

*अष्टपैलू अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ च्या वतीने सत्कार*

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गेली कित्येक वर्षे   विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार  व कामगार कुटुंबातील महिलांचा सत्कार करत आहेत  ,सौ अक्षता कांबळी ह्या गेली 15 वर्षे कलाक्षेत्रात व समाज सेवेत उत्तम योगदान देत आहेत , जागतिक महिला दिनानिमित्त  गटकार्यालय चिपळूण यांच्या वतीने सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!