*कोकण Express*
*फोंडाघाट येथे कणकवलीची इर्टिका गाडी जाळून खाक..*
*गाडीत एक व्यक्ती असण्याची शक्यता..*
* फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास इर्टिका गाडी जळली यात एक व्यक्ती जळून मयत झाला . असल्याची शक्यता आहे.MH 07 AG 6297 असा नंबर असल्याचे जळालेल्या स्थितीत दिसून येत आहे.त्यामुळे ही गाडी कोणाची आणि त्यातील व्यक्ती कोण याचा तपास घेत आहेत. ही गाडी कणकवली तील असल्याचे सांगितले जात आहे.