*कोकण Express*
*पावसामुळे गुरुनाथ भोगले यांच्या घरावर झाड पडून झाले नुकसान*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
फोंडाघाट मध्ये झालेल्या पावसाने अतोनात नुकसान झाले. श्री.गुरु भोगले झर्य वाडी यांच्या घरावर भले मोठा आंब्याचा वृक्ष कोसळला. घराचे मोठे नुकसान झाले.कणकवली तलाठी मॅडमनी क पंचनामा केला. तहसीलदारना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी केली आहे.

