*फोंडाघाट गावात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*आज फार मोठा उष्मा वाढला दोन दिवसापासून उष्णता इतकी वाढली की आज दुपार सह्याद्रीच्या पट्ट्यात तुफान पाऊस कोसळला.फोंडाघाट, लोरे, हरकुळ या भागात अवकाळी पाऊस कोसळला .दुपारी ३.३० वाजल्यापासून वादळ वारा, विजांच्या कडकडाट सह नंतर गारांचा जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.