खास. विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

खास. विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

*कोकण  Express*

*खास. विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर*

*सिंधुदुर्ग*

रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा शिवसेना खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे..

रविवार दिनांक ०६ मार्च २०२२ सकाळी १०.०० वाजता – कुडाळ नगरपंचायत बैठक (स्थळ : महालक्ष्मी हॉल क्र. २, कुडाळ), दुपारी ४.०० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग कृती समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या कृतज्ञता सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : आर. पी. डी. कॉलेज सावंतवाडी), सायंकाळी ७.०० वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने चिपळूणकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!