सालईवाडा जेष्ठ नागरिक सुविधा केंद्रात 8 रोजी महिला दिन

सालईवाडा जेष्ठ नागरिक सुविधा केंद्रात 8 रोजी महिला दिन

*कोकण  Express*

*सालईवाडा जेष्ठ नागरिक सुविधा केंद्रात 8 रोजी महिला दिन*

*विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा होणार सन्मान*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 8 मार्च रोजी महिला जागतिक दिनानिमित्त महिला मेळावा सालईवाडा येथील जेष्ठ नागरिक सुविधा केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी ‌सामाजीक व इतर क्षेत्रात प्राविण्य असलेल्या महिलांचा सत्कार व गुणगौरव सायंकाळी 4-30 ते 5-30 या वेळेत करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!