*कोकण Express*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडी अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसुरकर सोने- चांदीचे व्यापारी व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी व शस्त्रक्रिया*
*सावंतवाडी/प्रतिनिधी*
मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, कॅन्सर विकार, मेंदू व मणका विकार ,किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर (मोफत शस्त्रक्रिया औषधे व जेवण)
रविवार दिनांक 20-03-2022
स्थळ -काझी शहाबुद्धिन हॉल , एसटी स्टॅन्ड नजीक प्रांत कार्यालया समोर सावंतवाडी
(वेळ 10.00 ते 2.00)
*खालील हृदविकाराची लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात*
१) *हृदयरोग व मधुमेह*
२) *छातीत धडधडणे*
३) *छातीत दुखणे*
४) *घाम येणे*
५) *श्वास घेण्यास त्रास होणे*
६) *हाता- पायातून मुंग्या येणे*
७) *खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे*
८) *जिना चढताना धाप लागणे*
*मुत्रविकार व मुतखडा लक्षणे खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात*
१) *लघवीला अडथळा होणे*
२) *लघवीत रक्तस्त्राव होणे*
३) *लघवीला खाई होणे*
४) *किडणीचे कार्य मंद होणे*
५) *मुतखडा*
६) *पाठीकडून पोटात दुखणे*
७) *थेंब थेंब लघवी होणे*
८) *लघवी करताना जळजळ होणे*
९) *लघवी धार कमी होणे*
१०) *मूत्रपिंड निकामी होणे*
११) *नकळत लघवी होणे*
१२) *वारंवार लघवी होणे*
१३) *डायलेसीस*
*खालील हाडाचे लक्षणे असलेले रुग्ण शिबीर मध्ये सहभागी होऊ शकतात*
१) *गुडघेदुखी*
२) *गुडघ्यामध्ये अचानक आणि तीव्र वेदना होणे*
३) *चालताना गुडघ्याचा सांधा सैल झाल्यासारखा वाटणे*
४) *दैनंदिन कामामध्ये कोणतीही हालचाल करताना सांध्याच्या* *वेदना होणे*
५) *तोल जाणे*
६) *मांडी घालता न येणे*
७) *बसताना व उठताना गुडघे ताण येणे*
८) *अपघात मुळे गुडघे सतत दुखणे*
९) *चालणे असह्य होणे*
*कॅन्सर पूर्व लक्षणे*
१) *स्तनात किंवा शरीरातील काही भागात गाठी तयार होणे*
२) *खोकला व सतत खसा दुखणे*
३) *शरीराच्या विशिष्ट भागात दीर्घकालीन वेदना*
४) *तोंडातील बरी न होणारी जखम*
५) *अन्न गिळताना त्रास होणे*
६) *अचानक आवाजात बदल होणे*
७) *लघवी व मलातून रक्तस्त्राव होणे*
८) *वारंवार चक्कर येणे व भूक न लागणे*
९) *वजनात अचानक घट होणे*
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील.
अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया, मुतखडा, प्रोस्टेट, हाडाचे फ्रॅक्चर, अर्थोस्कॉपीद्वारे गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया , कॅन्सर शस्त्रक्रिया
*टीप*-
१)कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपये ची अँजिओग्राफी मोफत केली जाईल.
२)मुतखडा ऑपरेशन साठी पेशंट कडे १ महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
३)शिबीर मध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अश्या पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे.
*मोफत* – ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी
*रुग्णांसाठी आगाऊ नोंदनी करण्यासाठी वेळ सकाळी ११.०० ते १.३० व सायंकाळी ४.०० ते ७.००*
*शिबीर दिनांक- २०/०३/२०२२ रविवार*
*वेळ – सकाळी १० ते दुपारी २*
*पत्ता – काझी शहाबुद्दीन हॉल, एसटी स्टँड नजीक, प्रांत ऑफिस समोर. सावंतवाडी*
*नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा*
१) *राजेंद्र प्रभाकर मसुरकर (जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष)- 9422435760*
२)*मदन गोरे – 892873699*
हा मॅसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल.

