*कोकण Express*
*लोरे नं.२ गावचे सुपुत्र तथा शिवसेना पदाधिकारी विनोद पेडणेकर यांना वैभववाडी शिवसेनेच्या वतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…*
*वैभववाडी/प्रतिनिधी*
लोरे नं.२ गावचे सुपुत्र व लोरे ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद पेडणेकर यांचा वाढदिवस समारंभ लोरे येथे त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला.शिवसेना स्थानिक नेते श्री.अतुल रावराणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके,लोरे नं.२ चे सरपंच विलास नावळे,माजी सभापती लक्ष्मण रावराणे,माजी उपसरपंच नाना रावराणे,महेश रावराणे, राजेंद्र रावराणे,अभय पेडणेकर,प्रशांत पेडणेकर,सुरेंद्र पेडणेकर, चेतन पेडणेकर,पंकज पेडणेकर,सचिन सावंत, नारायण महादये, अमोल पेडणेकर, सौरभ जाधव,सत्यजित जाधव,नितीन सावंत आदि शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

