*कोकण Express*
*जलजीवन मिशन अंतर्गत करंजे नळयोजना दुरूस्ती करणे या कामाचे भुमीपुजन मा. सतिशजी सावंत यांच्या शुभहस्ते*
जलजीवन मिशन अंतर्गत करंजे नळयोजना दुरूस्ती करणे या कामाचे भुमीपुजन मा. सतिशजी सावंत यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. सदर कामामध्ये कुंभारवाडी v नळयोजना नवीन विहीर, नारकर वाडी नळयोजनेची दुरूस्ती, मळ्येवाडीसाठी नवीन टाकी व पाईप लाईन,साटम वाडी विस्तारित लाईन, बौध्द वाडी विस्तारित लाईन अशी कामे होणार आहेत. यावेळी संतोष परब,दशरथ मेस्त्री, शामसुंदर वर्दम, सुधाकर घोणे, विठ्ठल काणेकर महेश माजगावकर, एकनाथ घाडीगांवकर,बबन मेस्त्री, संजय चिंदरकर, श्रीकांत नांदिवडेकर, मोदी, mpखेडेकर व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

