भाजपा फोंडाघाटच्या वतीने, आ. नितेश राणे यांच्या उपक्रमाद्वारे वॉटर फिल्टर, घरघंटी चे वाटप

भाजपा फोंडाघाटच्या वतीने, आ. नितेश राणे यांच्या उपक्रमाद्वारे वॉटर फिल्टर, घरघंटी चे वाटप

*कोकण  Express*

*भाजपा फोंडाघाटच्या वतीने, आ. नितेश राणे यांच्या उपक्रमाद्वारे वॉटर फिल्टर, घरघंटी चे वाटप*

*सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टी फोंडाघाट च्या वतीने व आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून 50 टक्के सवलतीच्या दरात वॉटर फिल्टर, घरघंटी वाटप कार्यक्रम फोंडाघाट येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सभापती मनोज रावराणे,माजी सभापती सुजाता हळदिवे,तालुका अध्यक्ष संतोष कानडे,बबन हळदिवे,फोंडा सरपंच संतोष आंग्रे,अण्णा तेंडुलकर,विश्वनाथ जाधव,आबा मर्ये,अजित नाडकर्णी, ऋतु तेंडुलकर,सिद्देश पावसकर, विजय फोंडेकर,महिंद्र राणे,दामू नारकर, बाळा राणे,विलास लाड,राणे सर,विकि ईस्वलकर,भाई आबेरकर, संजय ढवण, विलास गुरव, आदि सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!