सावंतवाडी मनसे शहर मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी

सावंतवाडी मनसे शहर मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी

*कोकण Express*

*सावंतवाडी मनसे शहर मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

आज मनसेच्या वतीने सावंतवाडी मनसे शहर मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे मनसेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिव आरोग्य सप्ताह ओटवणेतून आज पासून सुरुवात करण्यात आले. तसेच हा शिव आरोग्य सप्ताह येत्या पूर्ण आठवड्यात सावंतवाडी तालुक्यात विविध ठिकाणी राबविला जाणार आहे तरी सर्वांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे सावंतवाडी मनसेच्या वतीने आवाहन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर उपशहर अध्यक्ष शुभम सावंत युवती तालुकाध्यक्ष ललिता नाईक कळणे विभागअध्यक्ष अभय देसाई विद्यार्थी सेना उपतालुका अध्यक्ष गोविंद मोरये मंदार सुभेदार सुरज देसाई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!