छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ , माणीकचौक आयोजित शिवजयंती उस्तवात भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ , माणीकचौक आयोजित शिवजयंती उस्तवात भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अभिवादन

*कोकण  Express*

*छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ , माणीकचौक आयोजित शिवजयंती उस्तवात भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अभिवादन*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ – माणीकचौक येथे विवीध कार्यक्रमाचे आयोजन केले . यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच वसंत तांडेल , विवेक कुबल , श्रेया मयेकर , स्मिता कोयंडे , रसीका मठकर , आकांक्षा परब यांच्या हस्ते दीपप्रज्वन करण्यात आले .
यावेळी अंगणवाडीतील छोट्या मुलांनी आकर्षक वेशभूषा केली . यावेळी भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला .
यावेळी जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , अल्पसंख्याक सेलच्या हसीना बेन मकानदार , किरण तोरसकर , माणीकचौक मित्रमंडळाचे नितीश कुडतरकर , रोहित वेंगुर्लेकर , विनय गोगटे , शुभभाई तसेच अंगणवाडी सेविका – मदतनीस व पालक व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!