*कोकण Express*
*आ. नितेश राणे यांच्या हस्ते देवगड टेंम्बवली गावातील ग्रामपंचायत नूतन इमारतीचे भूमिपूजन सोहळ्यात श्रीफळ वाढवून उद्घाटन*
*देवगड ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील टेंम्बवली गावातील ग्रामपंचायत नूतन इमारत भूमिपूजन सोहळ्यात श्रीफळ वाढवून उद्घाटन करताना माजी आमदार माननीय अजितजी गोगटे,पंचायत समिती सभापती श्री. रवी पाळेकर, भाजपचे जिल्हा पदाधिकारी श्री. संदीप साटम,माजी सभापती श्री. नंदू देसाई व श्री. भाई पारकर,भाजप तालुका अध्यक्ष श्री. संतोष किंजवडेकर,तळवडे सरपंच श्री. पंकज दुखंडे,टेंम्बवली सरपंच श्री. हेमंत राणे,उपसरपंच सौ. स्नेहल घाडी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सचिन गुरव,सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व प्रतिष्ठीत ग्रामस्थ उपस्थित होते.