*कोकण Express*
*कुडाळ नगरपंचायत उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांचे शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी केले अभिनंदन*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख श्री.मंदार शिरसाट यांचे आज शिवसेना युवानेते श्री.संदेशभाई पारकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार श्री.वैभवजी नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजयजी पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनंदन केले.
*यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, संजय गांधी समिती अध्यक्ष अतुल बंगे, ओबीसी जिल्हाप्रमुख बाळा पावसकर, संजय भोगटे, अनुप नाईक, अवधुत मालणकर, छोटु पारकर, बबन भोगटे आदी उपस्थित होते.