*कोकण Express*
*संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती कणकवलीत उत्साहात साजरी*
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने जगद्गुरु संत श्री शिरोमणी रविदास महाराज जयंती जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण ,तालुका सचिव अनंत जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव ,जिल्हा संघटक लवेंद्र किजिवडेकर, जिल्हा सदस्य प्रभाकर चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष शरद जाधव , सुधीर जाधव , अनिल चव्हाण, चंदू भोसले, सदस्य अशोक नारकर, महेंद्र चव्हाण, माजी तालुका सचि संदीप जाधव माजी जिल्हा कार्यकारणी सदस्य मंगेश साळसकर सुंदर जाधव, संदेश पाताडे, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.