*कोकण Express*
*माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या जयंतींचे औचित्य साधून वाईन विक्री निर्णयाविरोधात भाजपा महिला आघाडीचे रूपाली चाकणकर यांना निवेदन*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या जयंतींचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारच्या वाईन विक्री निर्णया विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना निवेदन पत्र भाजपा महिला आघाडीच्या वतीने पाठवण्यात आले.
त्यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा ढवन,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा भाग्यलक्ष्मी साटम, कणकवली महिला आघाडी मंडल अध्यक्षा हर्षदा वाळके,विनीता बूचडे,शहर अध्यक्षा प्राची कर्पे, समिक्षा नांदगावकर आदी उपस्थित होत्या.