*कोकण Express*
*कणकवली येथे बीजेपी कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांच्यां जयंती निमित्ताने त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय कणकवली येथे माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांच्यां जयंती निमित्ताने त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळीं भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा ढवन,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा भाग्यलक्ष्मी साटम कणकवली महिला आघाडी मंडल अध्यक्षा हर्षदा वाळके,विनीता बूचडे,शहर अध्यक्षा प्राची कर्पे, समिक्षा नांदगावकर , जिल्हा कार्यालयप्रमुख समर्थ राणे ,अजय घाडीगावकर,सायली यादव उपस्थीत होते.