*कोकण Express*
*वैभववाडी नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा माईणकर*
*वैभववाडी ः प्रतिनिधि*
जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, देवगड,वैभववाडी नगराध्यक्षपदासाठी सोमवारी १४ फेब्रुवारीला निवडणूक झाली. यात वैभववाडी नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा माईनकर तर उपनगराध्यक्ष पदी भाजपचे संजय सावंत विजयी झालेले आहेत. सदरच्या विजयाने भाजपच्या गोटात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे.