अखेर दोडामार्ग नगराध्यक्षपदी चेतन चव्हाण

अखेर दोडामार्ग नगराध्यक्षपदी चेतन चव्हाण

*कोकण  Express*

*अखेर दोडामार्ग नगराध्यक्षपदी चेतन चव्हाण…*

*दोडामार्ग ः लवू परब* 

कसई दोडामार्ग मध्ये नगराध्यक्षपदी चेतन चव्हाण तर उपनगराध्यक्ष पदी देविदास गवस यांची निवड झाली असून, भाजप १० तर सेना १ अशी एकूण ११ नगरसेवकांनी त्यांना मतदान केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!