*कोकण Express*
*तिवरे धनाचीवाडी ते हवेलीनगर पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून तिवरे मुख्य रस्ता धनाचीवाडी ते हवेलीनगर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे (रु. ५ लाख) मा. पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केले. या रस्त्याचे भूमिपूजन माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख निसार शेख, उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी, संतोष महाडेश्वर, प्रसन्न महाडेश्वर, निलेश परब, रघुनाथ महाडेश्वर, अशोक परब, मंगेश गुरव, महेश वाळवे, प्रभाकर वाळवे, मयूर तेली, सूर्यकांत गुरव, आत्माराम गुरव, सुभाष गुरव, राजू सुतार, संतोष मुनगेकर, श्यामसुंदर चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.