जि. प. अध्यक्षांनी दिल्या नूतन उपसभापती मिलिंद मेस्त्री यांना शुभेच्छा

जि. प. अध्यक्षांनी दिल्या नूतन उपसभापती मिलिंद मेस्त्री यांना शुभेच्छा

*कोकण  Express*

*जि. प. अध्यक्षांनी दिल्या नूतन उपसभापती मिलिंद मेस्त्री यांना शुभेच्छा*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

कणकवली पं. स. च्या उपसभापतीपदी निवड झालेल्या मिलिंद मेस्त्री यांना जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. कट्टर राणे समर्थक असलेल्या मिलिंद मेस्त्री यांची आज कणकवली पं. स. च्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. याबाबद्दल जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी उसभापती दालनात मेस्त्री यांना पुष्पगुच्छ देत लोकाभिमुख कारभारासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरवल सरपंच महेश शिरवलकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा कार्यकरिणी सदस्य सर्वेश दळवी, कळसुली उपसरपंच सचिन पारधीये आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!