मंदार शिरसाट यांची गोवा राज्य युवासेना विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार

मंदार शिरसाट यांची गोवा राज्य युवासेना विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार

*कोकण Express*

*मंदार शिरसाट यांची गोवा राज्य युवासेना विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोवा राज्याच्या युवासेना विस्तारक पदी कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांची नियुक्ती केली आहे.याबद्दल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे मंदार शिरसाट यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,प्रणव वर्दम,राकेश वर्दम,रवी राऊळ,श्री.पडते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!