*कोकण Express*
*स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथ प्रदर्शन*
*मराठी भाषा पंधरवडानिमीत्त आयोजन : असंख्य वाचकांची प्रदर्शनाला भेट*
*कासार्डे ः संजय भोसले*
मराठी भाषा पंधरवडानिमीत्त तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर सार्वाजनिक वाचनालयाच्यावतीने विविध भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शन तळेरे बाजारपेठ येथे मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन अनंत राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उपाध्यक्ष राजू वळंजू, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर, सदस्य प्रा. हेमंत महाडीक, तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, सुप्रसिध्द भजनी बुवा विकास नर, संतोष तळेकर, प्रविण वरुणकर, शशांक तळेकर, संतोष राणे, अशोक तळेकर यांच्यासह वाचक आणि व्यापारी मोठ्या राणे यांच्या हस्ते करण्यात आले.