ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका वतीने

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका वतीने

*कोकण Express*

*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका वतीने*

*सफाई कर्मचारी यांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प व मास्क देऊन संघटनेच्यावतीने सत्कार*

*कासार्डे  ः संजय भोसले*

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका वतीने 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनी मालवण नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी यांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प व मास्क देऊन संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


यावेळी उपस्थित ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर,जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर, उपाध्यक्ष सुरेश मापारी, उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर,सचिव राजेशकुमार लब्दे,निरिक्षक संदेश फाठक, खजिनदार रितेश सावंत,कायदेविषयक सल्लागार किरण गिरसागर,महिला संघटक संजना गावडे, सदस्य अर्जुन परब, रोहित हडकर, तुकाराम माळकर,अश्विनी परुळेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!