*कोकण Express*
*नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (आप्पासाहेब पटवर्धन चौक)सर्वांच्या सहकार्याने करुयात लवकरच संकुलन*
*राजेंद्र मनोहर पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि व्यापारी यांनी केेल आवाहन*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (आप्पासाहेब पटवर्धन चौक) संकुलन सर्वांच्या सहकार्याने करुयात लवकरच
श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि व्यापारी यांनी केले सर्वानाच आवाहन
आजच्या घडीला फक्त १५ते१६ व्यावसायिक स्वत: च्या मालकीच्या गाळ्यात व्यवसाय करत आहेत, बाकी पैकी काही मालकानी गाळे विकुन पैसा कमवला,एकुण ६०ते ७० गाळे धारक असुन
तर बाकी पैकी भाड्याने लावुन वर्षा ला ४०,५०हजार रुपये भाडे जमा करत आहेत
काही मालक हयात नाहीत,
हि काही आपली मालमत्ता नाही कि हयात नाहीत त्यांच्या जागी भविष्यात संकुलन झाले वर यांना मिळेल
आजच्या घडीला हे आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील
* नगरपंचायतींच्या*मालकीचे मोडकळीस आलेले *संकुलन ”
नव्याने निर्माण झाले पाहिजे च
आणि या साठी आपण सर्वांनी मिळून हे करुयात
मुख्य चौकात असलेने आणि आपल्या
*सच्चिदानंद समर्थ सद्गुरू परमहंस बाबा भालचंद्र महाराज*
यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या कणकवली ला एक वेगळच वैभव प्राप्त होईल