*कोकण Express*
*आमदार नितेश राणे जिल्हा कोर्टात हजर…*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी आ.नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले आहेत.त्यांच्यासमवेत माजी खा.निलेश राणे उपस्थित आहेत. नितेश राणे यांच्या वतीने वकील संग्राम देसाई व अन्य सहकारी बाजू मांडणार आहेत. आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.