*कोकण Express*
*आमदार वैभवजी नाईक यांचा शनिवार दि. २९.०१.२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे*
१) सकाळी १०:०० ते ०१:०० वा. पर्यंत विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती.
२) दुपारी ०२:३० वा.भूमिपूजन कार्यक्रमास बिबवणे येथे उपस्थिती.
३) दुपारी ०३:०० वा. भूमिपूजन कार्यक्रमास वाडी वरवडे येथे उपस्थिती.
४)दुपारी ०३:३० वा. भूमिपूजन कार्यक्रमास गोवेरी येथे उपस्थिती.
५) दुपारी ०४:०० वा.भूमिपूजन कार्यक्रमास तेंडोली येथे उपस्थिती.
६) सायं ०४:३० वा. भूमिपूजन कार्यक्रमास आंदुर्ले येथे उपस्थिती.
७) सायं ०५:०० वा. भूमिपूजन कार्यक्रमास पाट येथे उपस्थिती.
८) सायं ०५:३० वा. भूमिपूजन कार्यक्रमास माड्याचीवाडी येथे उपस्थिती.