सिंधुदुर्गात आज आणखी १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात आज आणखी १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात आज आणखी १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह….*

*डॉ.श्रीमंत चव्हाण ; जिल्ह्यात १६३ सक्रीय रुग्ण…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.१९:*

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ८०९  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!